11.12.2020 : सुरक्षा व बचाव क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार: राज्यपाल
11.12.2020 : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सुरक्षा, बचाव व अग्निसुरक्षा उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशातील करोनाचे संकट लवकरच संपत आहे, मात्र राष्ट्रीय सुरक्षा व बचाव हा विषय संपणारा नाही. आगामी काळात सुरक्षा व बचाव उद्योग क्षेत्र नव्याने भरारी घेईल व या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट या अशासकीय शैक्षणिक संस्थेच्या ३० व्या वार्षिक जागतिक परिषदेचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत राजभवन येथून झाले त्यावेळी ते बोलत होते.