11.11.2021: राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन केले
11.11.2021: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल तसेच नायब राज्यपालांच्या ५१ व्या वार्षिक परिषदेचे राष्ट्रपती भवन येथे उद्घाटन केले. यावेळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू व पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे परिषदेला उपस्थित आहेत.
11.11.2021: President of India Ram Nath Kovind inaugurated the 51st Conference of Governors and Lt Governors at Rashtrapati Bhavan. Vice President M Venkaiah Naidu and Prime Minister Narendra Modi were present. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari is participating in the Conference.