11.09.2024: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीणा यांनी घेतली राज्यपालांची भेट
११.०९.२०२४ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
11.09.2024 : General Manager of Central Railway Dharam Veer Meena called on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.