11.08.2025 : राज्यपालांनी घेतली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भेट
11.08.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी स्टॅलिन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.