11.07.2024 : उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत राज्य विधान परिषदेचा शताब्दी सोहळा संपन्न
Zoom 11.07.2024 : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शताब्दी निमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज विधानमंडळ मुंबई येथे राज्य विधान मंडळाच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व अंबादास दानवे तसेच सदस्य उपस्थित होते.
11.07.2024 : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे राज्यपाल रमेश बैस यांचेसह विधानमंडळ येथे आगमन झाले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.