11.06.2023 : पिकल बॉल क्रीडा प्रदर्शनी सामन्याचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
11.06.2023 : फिटनेसच्या दृष्टीने लोकप्रिय होत असलेल्या पिकल बॉल खेळाच्या प्रदर्शनी सामन्याचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे केले. प्रदर्शनी सामन्याला ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभु, संस्थापक संचालक सुनील वालावलकर, महासचिव चेतन सनील, कोषाध्यक्ष निखिल मथूरे, महाराष्ट्र पिकल बॉल एसोसिएशनचे अध्यक्ष यशोधन देशमुख व मुंबई पिकल बॉल असोसिएशन चे अध्यक्ष अभिषेक सप्रे उपस्थित होते.
11.06.2023 : Governor Ramesh Bais inaugurated the Pickle Ball demonstration game at Raj Bhavan Mumbai. All India PickleBall Association Founder Director Sunil Valavalkar, General Secretary Chetan Sanil, Treasurer Nikhil Mathure, Maharashtra PickleBall Association President Yashodhan Deshmukh and Mumbai PickleBall Association President Abhishek Sapre were present.