11.06.2020: हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठाचे उदघाटन
11.06.2020: मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच.आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, समूह विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, हैद्राबाद सिंध महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विद्यापीठ संस्थामधील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
11.06.2020: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the HSNC Cluster University through video conferencing. CM Uddhav Thackeray, Minister of Higher Education Uday Samant, Provost of the Cluster University Niranjan Hiranandani, teachers and students attended the inaugural ceremony.