11.05.2021 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची भेट : मराठा आरक्षणाबाबत निवेदन सादर
Zoom 11.05.2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निवेदन सादर केले. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे आणि माजी सभापती नाना पटोले उपस्थित होते.
11.05.2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केले. यावेळी जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलिप वळसे पाटील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे तसेच माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.