10.12.2020 : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातर्फे ऑनलाईन चर्चासत्र
10.12.2020 : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातर्फे आज एका ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चर्चासत्राचे उद्घाटन केले. राज्य मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहू अध्यक्ष एम.ए. सयिद, अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार गौतम व नितीन करीर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विधी अधिष्ठाता अरविंद तिवारी, आयजेयु मिशनचे संजय मकवान व डॉ. दिलीप उके उपस्थित होते.