10.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
10.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे प्रगती प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले. प्रगती प्रतिष्ठान आपल्या स्थापना व सेवाकार्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यावेळी पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण, विश्वस्त सतीश मराठे तसेच दिव्यांग मुले उपस्थित होते.