10.10.2025 : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली राज्यपालांची भेट
10.10.2025: कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विभागांच्या अधिकाऱ्यांसह राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना विभागांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
10.10.2025: Minister of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Mangal Prabhat Lodha called on Maharashtra Governor Acharya Devvrat at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.