10.09.2021: राजभवन परिवाराच्या गणेशोत्सव मंडळास राज्यपालांची भेट
10.09.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन परिवाराच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाची आरती केली. यावेळी लहान मुलांनी सादर केलेल्या संगित – नृत्य कार्यक्रमाला उपस्थित राहून राज्यपालांनी मुलांना कौतुकाची थाप दिली.