10.08.2023 : राज्यपालांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेचा डिजिटल पद्धतीने शुभारंभ
10.08.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या नावनोंदणीसह जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेचा डिजिटल पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. नावनोंदणी कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार आशिष शेलार, मॅरॅथॉनचे आयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलचे अनिल सिंह व विवेक सिंह, अभिनेते राहुल बोस, टाटा समूहाचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट, टीसीएसचे उज्वल माथूर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मुख्य अधिकारी एम बालकृष्णन, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
10.08.2023 : The registration process for the Tata Mumbai Marathon to be held in January 2024 was launched with the digital registration of the name of Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. Minister of Food and Civil Supplies Chhagan Bhujbal, Minister of Sports and Youth Affairs Sanjay Bansode, MLA Ashish Shelar, Marathon organisers Anil Singh and Vivek Singh, actor Rahul Bose, Brand Custodian of Tata Group Harish Bhat, TCS head Ujjwal Mathur, IDFC First Bank COO M. Balakrishnan, founder of International Institute of Sports Management Nilesh Kulkarni and others were present.