10.05.2022 : समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या युवा समाजसेवींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
10.05.2022 : कनकधारा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, डिजिटल इंडिया तसेच भावसार समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या निवडक युवा समाजसेवींचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. प्रीती सोनकर व प्रशांत सोनकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते अमोल हिबारे, स्मितल फुलकर, स्नेहा भावसार, प्रगीत तांदळे, अन्नपूर्णा मेहेत्रे, छाया मुधोळकर, नेहा भावसार, अपर्णा फुटाणे, संकल्प कळमकर आदींचा सत्कार करण्यात आला.