10.05.2022 : राज्यपालांच्या हस्ते वैद्यकीय व औषधनिर्माण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
10.05.2022 : मुंबई वैद्यकीय आघाडीच्या संयोजिका डॉ स्मिता काळे बंडगर यांच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय तसेच औषधनिर्माण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्वप्नील जगदाळे, डॉ सौरभ सांगोरे, डॉ संदेश पवार, डॉ समता चौधरी, डॉ करुणा पाटील, डॉ स्वाती वारे, डॉ अश्विनी बैरागी, डॉ साक्षी बिरू, डॉ कविता कुर्ले, डॉ विद्या रवी यांचा सत्कार करण्यात आला.