10.04.2026: अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर व अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 10.04.2026: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
10.04.2026: Additional Chief Secretary of Home Affairs Manisha Mhaiskar and Additional Chief Secretary of PWD Milind Mhaiskar called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.