10.04.2025 : राज्यपालांची स्वामी नारायण मंदिराला भेट
10.04.2025 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन देवदर्शन घेतले. यावेळी राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवान, स्वामी नारायण भगवान, हरिकृष्ण महाराज व इतर देवतांचे दर्शन घेतले.