10.01.2023 : मुंबईतील विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या कुटुंबीयांनी घेतली राज्यपालांची भेट
10.01.2023 : मुंबईतील विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या कुटुंबीयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपालांच्या निमंत्रणावरून सर्वांनी राजभवनातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. यावेळी दक्षिण आफ्रिका, कॅनडा, अमेरिका, सिंगापूर, पोलंड, आयर्लंड, मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांच्या वाणिज्यदूतांचे कुटुंबीय उपस्थित होते.