13.05.2026: पत्र सुचना कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 13.05.2026: स्मिता वत्स शर्मा, महासंचालक (पश्चिम विभाग) पत्र सुचना कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जयदेवी पुजारी स्वामी, उपसंचालक, पत्र सूचना कार्यालय या देखील उपस्थित होत्या.
1३.05.2026: Ms. Smita Vats Sharma, Director General (West Zone), Press Information Bureau, Ministry of Information and Broadcasting, Govt. of India called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call. Ms. Jaydevi Pujari Swami, Deputy Director PIB was also present.