09.12.2021 : राष्ट्रपतींचे मुंबईहून दिल्लीकडे प्रस्थान
09.12.2021 : राष्ट्रपतींचे मुंबईहून दिल्लीकडे प्रस्थान
09.12.2021 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांनी राज्याचा दौरा आटोपून मुंबईहून दिल्लीकडे प्रस्थान केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसह राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला.