09.11.2025 : राज्यपालांनी दिली भारत पर्व 2025 महोत्सवाला भेट
09.11.2025 : एकता नगर येथे आयोजित भारत पर्व 2025 महोत्सवाच्या आठव्या दिवशी रंग, संगीत आणि संस्कृतीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. ओडिशा, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालच्या लोकनृत्यांनी भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाला महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरिबाबू खंभंपती, श्रीमती खंभंपती, ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षा सुरमा पाधी, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रो. राम शिंदे, राज्यमंत्री ईश्वरसिंह पटेल, आणि ओडिशाचे मंत्री सूर्यवंशी सूरज उपस्थित होते.