09.10.2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर भेट
09.10.2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल द्विपक्षीय चर्चेपूर्वी राजभवनाच्या समुद्रकिनारी असलेल्या हिरवळीवरून परिसराचे निरीक्षण केले व अनौपचारिक संवाद साधला.
09.10.2025 : Prime Minister Narendra Modi and British Prime Minister Keir Starmer took a walk along the seaside lawns of Maharashtra Raj Bhavan ahead of their formal discussions.