08.10.2025: पंतप्रधानांचे राजभवन येथे आगमन व स्वागत
09.10.2025: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजभवन मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पंतप्रधानांचे स्वागत केले.
09.10.2025: Prime Minister Narendra Modi arrived at the Raj Bhavan Mumbai after the inauguration of the Navi Mumbai International Airport. Governor Acharya Devvrat welcomed the Prime Minister by presenting him with a memento. Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar also welcomed the Prime Minister.