09.10.2024: राज्यपालांचे जालना येथे आगमन
09.10.2024: बीड जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जालना येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा अधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांना पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली.
09.10.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan arrived in Jalna as part of his 3 day tour of the districts in Marathwada and Vidarbha. The Governor was welcomed by the Divisional Commissioner Dilip Gawde, District Collector Dr.Shrikrishnanath Panchal, ZP CEO Varsha Meena, SP Ajay Kumar Bansal and other officers. A Guard of Honour was presented to the Governor by the Police.