09.09.2024: राज्यपालांचे एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी नाशिक येथे आगमन
09.09.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी नाशिक येथे आगमन झाले. विमानतळावर पालक मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन.(नि.) माधुरी कानिटकर, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आदींनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली
09.09.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan arrived in Nashik on a day's official visit. The Governor was welcomed by Guardian Minister Dadaji Bhuse, Deputy Speaker of Legislative Assembly Narhari Zirwal, Divisional Commissioner Dr Pravin Gedam, VC of MUHS Lt. Gen. (Retd) Madhuri Kanitkar, VC of YCMOU Prof. Sanjeev Sonawane and others. A Ceremonial Guard of Honour was presented to the Governor by the Maharashtra Police on this occasion.