09.09.2020 : करोना काळात सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा राज्यपालांनी केला सत्कार
09.09.2020 : ०९.०९.२०२०: कोरोना साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावानंतर गरिबांसाठी प्रशंसनीय सामाजिक कार्य करणाऱ्या १८ सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी संस्थांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
09.09.2020 : Governor Bhagat Singh Koshyari felicitated 18 social, cultural and service organisations doing commendable social work for the poor in the aftermath of the outbreak of Corona pandemic at a function held at Raj Bhavan, Mumbai.