09.07.2025: भारतीय रिज़र्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतली राज्यपालांची भेट
०९.०७.२०२५: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. ही एक सौजन्यपूर्ण भेट होती.
09.07.2025: The Governor of Reserve Bank of India, Sanjay Malhotra called on the Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.