09.06.2025: पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत जोआओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी आल्मेडा यांनी घेतली राज्यपालांची भेट
09.06.2025 : पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत जोआओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी आल्मेडा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पोर्तुगालचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत सोमेश बत्रा हे देखील बैठकीला उपस्थित होते.
09.06.2025 : The Ambassador of the Republic of Portugal in India João Manuel Mendes Ribeiro de Almeida met the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call. Honorary Consul of Portugal in Mumbai Somesh Batra was also present.