09.06.2023 : राज्यपालांचे पुणे येथे आगमन
09.06.2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी पुणे येथे आगमन झाले. आगमन प्रसंगी राज्यपालांचे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले व त्यांना मानवंदना देण्यात आली.