09.05.2025 : राज्यपालांची मुंबईतील माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराला भेट
09.05.2025 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुलेश्वर मुंबई येथील १५० वर्ष जुन्या माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली तसेच भगवान महादेव, शनिदेव व हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच सीमेवर तैनात जवानांचे मनोबल वाढावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.