Zoom 09.05.2022 : बंग मैत्री संसद या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांच्या १६१ व्या जयंतीचे औचित्य साधून टपाल विभागातर्फे विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते बंग मैत्री संसदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
09.05.2022 : बंग मैत्री संसद या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांच्या १६१ व्या जयंतीचे औचित्य साधून टपाल विभागातर्फे विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते बंग मैत्री संसदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.