09.03.2024 : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘नेतृत्व साधना’ शिबिरात सहभागी झालेल्या एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
०९.०३.२०२४ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने लोकभवन मुंबई येथे आयोजित केलेल्या नेतृत्व विकास शिबिराला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना संबोधित केले. प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. जयंत कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी अमेय देशपांडे, मिशन संचालक नीति आयोग आनंद शेखर, कार्यक्रम अधिकारी आणि देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
09.03.2024 : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘नेतृत्व साधना’ शिबिरात सहभागी झालेल्या देशभरातील शिबिरार्थींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व विविध राजकीय व सामाजिक विषयांवर संवाद साधला. यावेळी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ जयंत कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी अमेय देशपांडे, नीति आयोगातील मिशन संचालक आनंद शेखर, कार्यक्रम अधिकारी व शिबिरार्थी उपस्थित होते.