09.03.2022 : राज्यपालांना ‘विंग्स ऑफ होप: अनप्लॅन्ड ट्रिप अराउंड द वर्ल्ड’ ची डिजिटल आवृत्ती भेट
09.03.2022 : पत्रकार विष्णुदास चापके यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली व त्यांना 'विंग्स ऑफ होप: अनप्लॅन्ड ट्रिप अराउंड द वर्ल्ड' या आपल्या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती दाखवली. यावेळी विष्णुदास चापके यांच्या पत्नी लिलियन गोंझालिस तसेच आईवडील उपस्थित होते. आपण २०१६ - २०१९ या काळात रस्तेमार्गाने तसेच पायी प्रवास करून ३५ देशांना भेट देऊन विश्व प्रदक्षणा केली व वृक्षारोपण केले. सदर पुस्तक प्रवासातील अनुभवांवर आधारित असल्याचे चापके यांनी राज्यपालांना सांगितले.