09.03.2022 : राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३० महिलांना नारी शक्ती पुरस्कार सन्मान प्रदान
09.03.2022 : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोक भवन मुंबई येथे विविध क्षेत्रातील 30 महिलांना नारी शक्ती सन्मान प्रदान केला. माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर आणि स्नेहल आंबेकर, तबला वादक अनुराधा पाल, गायिका शोमा घोष, उद्योजक लीलाबेन गजरा आणि समाजसेवी मंजू लोढा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना मनमोहन जैस्वाल यांची होती.
09.03.2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३० महिलांना राजभवन येथे नारीशक्ती सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर व स्नेहल अंबेकर, तबला वादक अनुराधा पाल, शास्त्रीय गायिका शोमा घोष, मंजू लोढा, उगयोजिका लिलाबेन गजरा व सूत्र संचालिका सिमरन आहुजा यांसह विभिन्न क्षेत्रातील कर्तबगार महिलांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.