09.03.2022 : महिलांनी घरकाम तसेच नोकरी करताना प्रकृतीची काळजी घ्यावी : राज्यपाल
09.03.2022 : जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्त्रीरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे आयोजन कामा आल्ब्लेस रुग्णालय, वोकहार्ड हॉस्पिटल व जे जे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. शिबीरामध्ये परिसरातील अनेक महिलांनी आपली आरोग्य तपासणी करुन घेतली.