09.02.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘भारताचे ज्ञान वर्चस्व: एक नवी पहाट’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
09.02.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘भारताचे ज्ञान वर्चस्व: एक नवी पहाट’ या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस विश्वभवन, सभागृह पुणे येथे संपन्न झाले. उच्च शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील क्वैकारेली सायमंड्सचे प्रादेशिक संचालक व क्यू एस आयगेज रेटिंग सिस्टमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अश्विन फर्नांडिस हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला संचालिका, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ रजनी गुप्ते, पुस्तकाचे लेखक डॉ अश्विन फर्नांडिस व विद्यापीठाचे शैक्षणिक आणि प्रशासन विभागाचे अधिष्ठाता डॉ भामा वेंकटरमणी तसेच निमंत्रित उपस्थित होते.