09.01.2025: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी घेतली राज्यपालांची भेट
09.01.2025:शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे निमंत्रण दिले.
09.01.2025: The Vice Chancellor of Shivaji University Dr. Digambar Shirke called on Maharashtra Governor and Chancellor of universities C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. The Vice Chancellor extended an invitation to the Governor to preside over the Convocation Ceremony of the University.