08.12.2024 : राज्यपालांचे श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
08.12.2024 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी लोकभवन मुंबई येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
08.12.2024 : श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.