08.12.2021 : राष्ट्रपतींच्या हस्ते बावीसाव्या मिसाईल वेसल स्क्वाड्रनला राष्ट्रपतींचे निशाण प्रदान
08.12.2021 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मुंबई येथे बावीसाव्या मिसाईल वेसल स्क्वाड्रनला (के२२) राष्ट्रपतींचे निशाण समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर मान्यवर उपस्थित होते.