08.11.2025 : राज्यपालांनी दिली एकता नगर येथील वामन वृक्ष वाटिका आणि बोन्साय गार्डनला भेट
08.11.2025 : एकता नगर येथील वामन वृक्ष वाटिका आणि बोन्साय गार्डन येथे भेट दिली. या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत दडलेली शांतता आणि संतुलन यांचा अनुभव पदोपदी येतो. विविध प्रजातींच्या बोन्साय वृक्षांचे अवलोकन केले आणि त्यांच्या संवर्धनासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या चमूचे मनःपूर्वक कौतुक केले. विशेषतः सुमारे ४५ वर्षे जुना फायकस रेटुसा (गूलर) या बोन्साय वृक्षाचे दर्शन घेताना मन आनंदित झाले. हे निसर्ग संवर्धनाचे जिवंत उदाहरण आहे. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कार्य आहे कारण आपला लहानसा प्रयत्न देखील भावी पिढ्यांसाठी वरदान ठरू शकतो.