08.11.2021: स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
०८.११.२०२१: महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे नवनियुक्त जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल एच.एस. काहलोन यांनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
08.11.2021: Lt. Gen. HS Kahlon, the newly appointed General Officer Commanding, Maharashtra, Gujarat & Goa Area called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.