08.10.2024: मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुइझ्झु यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे स्वागत समारंभ
08.10.2024: भारत भेटीवर आलेले मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुइझ्झु यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन केले. यावेळी मुइझ्झु यांच्या पत्नी साजिधा मोहम्मद आणि मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित होते. मालदीव आणि भारत पुढील वर्षी राजनैतिक संबंधांची ६० वर्षे साजरी करत आहेत असे सांगून नवी दिल्लीत स्वीकारण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंट उभय पक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असे मुइझ्झु यांनी सांगितले.
08.10.2024: Governor C P Radhakrishnan hosted a reception in honour of the President of Maldives Mohamed Muizzu at Raj Bhavan Mumbai. Maharashtra Governor C P Radhakrishnan hosted a reception in honour of the President of Maldives Mohamed Muizzu at Raj Bhavan Mumbai. The President was accompanied by his spouse Sajidha Mohamed and a high level official delegation. President Muizzu invited Bollywood to Maldives for joint film production. He told the Governor that Maldives and India are celebrating the 60 years of their relations next year.