08.08.2025 : राज्यपालांनी केले केरळ एनजीओ संघाच्या ४६ व्या राज्य अधिवेशनाला संबोधित
08.08.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पथानमथिट्टा, केरळ येथे आयोजित केरळ एनजीओ संघाच्या ४६ व्या राज्य अधिवेशनाला संबोधित केले. या प्रसंगी केरळ एनजीओ संघाचे राज्याध्यक्ष टी. देवनंदन, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी टी. टी. अँथनी, बीएमएसचे राज्याध्यक्ष शिवाजी सुदर्शन, एनजीओ संघाचे सरचिटणीस एन. राजेश आणि स्वागत समितीचे संयुक्त संयोजक एस. गणेश आदी मान्यवर उपस्थित होते.