08.08.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत दर्शन सांस्कृतिक केंद्राचा ४० वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
08.08.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कोट्टायम, केरळ येथे आयोजित दर्शन सांस्कृतिक केंद्राचा ४० वा वर्धापन दिन सोहळा तसेच वार्षिक चावरा मेमोरियल एक्सलन्स पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केरळचे सहकार, देवस्वम आणि बंदरे मंत्री व्ही. एन. वासन, डॉ. एन. जयाराज, कंजीरापल्लीचे बिशप मार जोस पुलिक्कल, आमदार चांडी उम्मन, आमदार तिरुवंचूर राधाकृष्णन, प्रांतीय, सीएमआय, सेंट जोसेफ्स कोट्टायम डॉ. अब्राहम वेत्तीअंकल आणि दर्शन सांस्कृतिक केंद्राचे संचालक फादर इमिल पुलिक्काट्टिल आदी मान्यवर उपस्थित होते.