08.08.2020: राज्यपालांची जेजे हॉस्पिटलला भेट; डॉक्टर्स, कर्मचार्यांना दिली कौतुकाची थाप
08.08.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य शासनाच्या सर ज.जी. समूह रुग्णालयाला भेट देऊन सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत रुग्णसेवा देत असल्याबद्दल सर्व डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णसेवक व कर्मचार्यांना कौतुकाची थाप दिली. यावेळी रुग्णालयाचे डीन डॉ. रणजीत माणकेश्वर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे उपस्थित होते.
08.08.2020: Governor Bhagat Singh Koshyari today visited the State run Sir J J Group of Hospitals. The Governor appreciated the efforts of Doctors, Nurses, paramedical workers and staff for rendering services to patients in the present challenging situation. Dean Dr Ranjit Mankeshwar and Medical Superintendent Dr Sanjay Surase were present