08.03.2021 : राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती व राष्ट्रीय सेवा सन्मान प्रदान
08.03.2021 : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गोरक्षक सेवा ट्रस्ट या संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती सन्मान, राष्ट्रीय सेवा सन्मान व करोना योद्ध सन्मान प्रदान करण्यात आले.