08.02.2023 : भूतानच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
08.02.2023 : भूतानच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष वांगचूक नामग्येल यांनी एका दहा सदस्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. उपस्थितांमध्ये भूतान संसदेच्या विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व सदस्य होते.
08.02.2023 : A high level Bhutanese Parliamentary Delegation led by the Speaker of the National Assembly of Bhutan Wangchuk Namgyel met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Chairpersons of various parliamentary committees of Bhutan and members were present.