08.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलंस इन मरिटाइम स्टडीजचे उद्घाटन
08.02.2021 : मुंबई विद्यापीठाने नव्याने स्थापन केलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीटाईम स्टडीज’चे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दूरस्थ उपस्थितीत पार पडले. उद्घाटन सोहळ्याला भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संचालक डॉ. शेखर मांडे, कुलगुरू सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी तसेच केंद्राच्या प्रभारी संचालिका अनुराधा मुजूमदार उपस्थित होते.
08.02.2021 : Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the newly created Centre of Excellence in Maritime Studies through the online platform. Chief of the Naval Staff Admiral Karambir Singh, Director General of CSIR Dr Shekhar Mande, Vice Chancellor Dr Suhas Pednekar, Pro VC Ravindra Kulkarni and In Charge Director of the Centre Dr Anuradha Mujumdar were present.