08.01.2025: राज्यपालांची जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट
08.01.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या विश्वस्त डॉ.केतकी पाटील, डॉ.प्रशांत सोळंके-डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे डीन, गोदावरी फाउंडेशनचे प्राचार्य व गोदावरी फाऊंडेशनचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
08.01.2025: Maharashtra Governor and Chancellor of universities C P Radhakrishnan today visited the Dr. Ulhas Patil Medical College and Hospital in Jalgaon. Dr Ulhas Patil - President of Godavari foundation, Dr Ketki Patil- trustee of Godavari foundation, Dr Prashant Solanke - Dean of Dr Ulhas Patil Medical College, principals of Godavari foundation & students of Godavari foundation and others were present.