07.12.2021 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राजभवन, मुंबई येथे आगमन
०७.१२.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारताचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि श्रीमती सविता कोविंद यांचे लोकभवन, मुंबई येथे आगमन झाल्यावर स्वागत केले.
07.12.2021 : महाराष्ट्र भेटीवर आलेले भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे आज राजभवन, मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.